आजच्या तरूणांमध्ये सळसळत रक्त असल्यामुळे जीवनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची नवीन उमेद त्यांच्यामध्ये भरलेली असते. तरूणांना जीवनामध्ये खूप काही करायचे असते, पण त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे कोणी मिळेलच असे नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी तरुणांना जीवनविद्येचे मार्गदर्शन! या बद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा